Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, 27 एप्रिल रोजी महायुती लोकसभेच्या प्रचारार्थ कोल्हापूरात येणार


महायुती प्रचारार्थ  पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 27 एप्रिल रोजी कोल्हापूरात.

लोकसभा महासंग्राम सुरु आसताना,महायुती  लोकसभेचे शिवसेना उमेदवार प्रा संजय मंडलिक, व हातकणंगले लोकसभा मतदार संघ महायुतीचे धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मोदी जी.तपोवन मैदान कोल्हापूर येथे दि 27 एप्रिल 24 रोजी सभेस स्वतः हजर रहाणर आहेत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री अजीत पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच केंद्र व राज्यातील मंत्री देखील या सभेस उपस्थित रहाणार असल्याचे, राज्य नियोजन मंडळाचे  कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, सांगितले.







Post a Comment

0 Comments