जिल्ह्यातील कोणत्याही नेत्यांनी आम्हाला विचारले नाही:डी सी पाटील बहुजन वंचित आघाडी, हातकणगले उमेद्वार.
April 19, 2024
0
हातकणंगले:दिनांक 16 एप्रिल 2024 येथे बहुजन वंचित आघाडी पार्टी चे हातकणंगले तालुक्यातील उमेदवार डी सी पाटील यांची रुई माळभागतील बोध्ध मंदिरात कार्यकर्त्यांना भेट देण्यात आली ज्यामध्ये प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून उपस्थित मान्यवरांचे भाषण झाले, यावेळी भावनिक होउन लोकसभा उमेदवार डी सी पाटील यांनी आजपर्यंत कोणत्याहीी जिल्ह्यातील नेत्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही पण बहुजन वंचित आघाडीचे बाळासहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष यांनी मला स्वतःहून फोन करून. आपले नाव यादित आहे आसे मला सांगितले . त्यांनी

Post a Comment
0 Comments