आनंदात व जलोशात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती रुई तालुका हातकणंगले येथे भिम मय वातावरणात साजरी.
हातकणगले: रुई ,माळ भागामध्ये असणारे बुद्ध मंदिरात डॉ: बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यामध्ये गावातील सर्व जाती धर्माच्या बांधवांनी एकत्र येऊन जयंती साजरी केली. .
👇 video click 👇
माळ भागामध्ये निळे झेंडे,रोशनाई, करण्यात आली होती. मुलींनी भिम गितांवर छानसे नृत्य सादर केले. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक करण्यात आले.
विविध मान्यवरांचे भाषण झाली व शेवटी बौद्ध वंदना सामुदायिक रित्या म्हणून कार्यक्रम संपुष्टात आला.
--------------------------------------------------
सर्व जाती धर्माचे दैवतांची प्रथमेस पुष्प हार घालून,समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती कडून पूजन करण्यात आले.




Post a Comment
0 Comments