Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

इचलकरंजी येथे आरगे भवन मध्ये अल्पसंख्याक मोर्चा च्या वतीने काय केले ते पहा.



ईचलकरंजी:दि 8 मार्च 24. अल्पसंख्यांक मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण (पूर्व) जिल्हा कार्यकरिणी नियुक्तीपत्र वाटप व सुफ़ि संवाद कार्यक्रम मा.तय्यब कुरेशी जिल्हाध्यक्ष भाजपा अल्पसंख्याक मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण (पूर्व)

यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा अल्पसंख्याक मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष मा जमाल सिद्दिकी मा.आमदार मा.सुरेशराव हळवणकर ,मा.राजवर्धन नाईक निंबाळकर जिल्हाध्यक्ष भाजपा ,मा.आकाशा मुल्ला प्रदेश उपाध्यक्ष ,मा.दीपक आबा म्हैसाळकर,सौ.पुष्पाताई पाटील ,मा.पै.अमृत मामा भोसले, यांच्या प्रमुख उपस्थितीत  संपन्न झाला यावेळी *रुई* गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.जावेद मुजावर  यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अल्पसंख्यांक युवा मोर्चा जिल्हा सदस्य पदी निवड करण्यात आली या निवडीसाठी खासदार मा.धनंजय महाडिक मा. सुरेश राव हळवणकर प्रदेश उपाध्यक्ष भाजपा, मा.अमलजी महाडिक मा.अशोकराव माने बापू,यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments