कोल्हापूर: सरनोबतवाडी
क्रिएटिव्ह स्कूलच्या अध्यक्ष सौ. सोनाली आशिष शिंगे यांना नेट सॉफ्ट आयडॉल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
क्रिएटिव्ह प्री स्कूल सरनोबतवाडी यांचा दुसरा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा काल तारीख - 3/3/2024 रोजी अत्यंत उत्साहात पार पडला.
त्या प्रसंगी द नीड एज्युकेशन सोसायटी संचलित नेट सॉफ्ट टेक्नॉलॉजी या संस्थेने विसाव्या वर्षात पदार्पण केल्या निमित्त व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून क्रिएटिव्ह प्रि स्कूलच्या अधक्ष्या सो. सोनाली शिंगे यांना नेट सॉफ्ट टेक्नॉलॉजी कडून ट्रॉफी सर्टिफिकेट देण्यात आले, सदर संस्था ही सर्व महिला चालवत आहेत.
यामध्ये 1)सिल्विया कुरणे
2) अनिता शिंदे
3)ऋतुजा राजदीप
4)कविता घाटगे
यांचा ही सत्कार करण्यात आला.
यावेळी नेट सॉफ्ट टेक्नॉलॉजी चे चेअरमन - विजय सादलेकर
व्हा. चेअरमन सौ.गौरी सादलेकर
जि.नियोजन अधिकारी प्रसाद संकपाल सर,गांधिनगरच्या विद्यमान डे.सरपंच परमानंदांनी,भाजप.कामगार शहर अध्यक्ष किसनराव खोत,
युवा उद्योजक.राष्ट्रवादी युवा शहर कार्याध्यक्ष प्रेम भोसले.
चंद्रकांत गजबर साहेब उपस्थित होते.
या वेळी स्कूलचे उपाध्यक्ष - आशिष शिंगे
सेक्रेटरी - अनिल शिंगे
खजानीस - अर्चना शिंगे
तसेच,
संग्राम पाटील. अमरदीप घाटगे,सुशील शिंगे,अमोल शिंदे यांचे ही सहकार्य लाभले या वेळी लाभले.
******************************************











Post a Comment
0 Comments