दोन मोबाईल चोरणार्यांना 3 दिवस न्यायालयीन कोठडी.
इचलकरंजी ( क्राईम न्यूज ) पार्वती औद्योगिक वस्हात यड्राव येथे दोन मोबाईल हिसकावून चोरून पळवीनार्यस पोलिसांनी शिताफिने केले आटक,हे गुन्हेगार सराईत रेकोर्ड वरील गुन्हे गार आहेत.अमोल उर्फ रविंद्र शिवाजी कामते (वय 24 वर्ष).राहुल विनोद पाथरवट (वय 21 वर्ष) दोघे राहाणार आसरानगर इचलकरंजी ,आशी नावे असून इचलकरंजी शहापूर पोलिसांनी त्यांना आटक करुन न्यायालयात हाजर केले ,त्यांना तिन दिवस न्यायालय ने कोठडी सुनावली, पुढील तपास करत असता संशयता कडून आनखी चार मोबाईल सापडले आसून,तसेच गुन्हे दरम्यान वापरण्यात आलेली दुचाकी मोपड ही पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. सर्व वस्तू किमत सुमारे 1 लाख 15 हजार इतकी आहे .पुढील तपास पोलीस करत आहेत.
.jpeg)
Post a Comment
0 Comments