Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

एस एल अँप्रल्स गारमेंट उत्पादन, या फर्मचा उद्घाटन सोहळा संपन्न.



खोतवाडी ता हातकणंगले येथे श्री संदीप लाटकर व सौ स्वाती लाटकर, यांनी नव्याने सुरू केलेल्या ,एस एल अँप्रल्स गारमेंट उत्पादन, या फर्मचा उद्घाटन सोहळा . 


हातकणंगले: विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांच्या हस्ते संपन्न झाला.

        यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे,माजी जि प सदस्य देवानंद कांबळे,कर सल्लागार किरण पाटील,खोतवाडी चे सरपंच विशाल कुंभार,किशोर भुसारी,यासिन मुजावर सर,मालिकसाहेब लमतुरे यांसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते,,,

Post a Comment

0 Comments