गांधीनगर येथे फळ वाटप करत असताना आठवले गटाचे अंकुश वराळे यांच्यासोबत
कोल्हापूर दिनांक 22 जानेवारी, गांधीनगर पोलीस ठाण्याचे ए.पी.आय.घोडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले,तसेच गांधीनगर रुग्णालयात रुग्णांना.फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी आयु. अंकुश वराळे आर.पी.आय गांधीनगर शहरअध्यक्ष यांच्यामार्फत ,सदरचा कार्यक्रम ,घेण्यात आला ,भीमनगर हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब पोवार ,कुमार भोसले, गणेश कांबळे , योगेश कांबळे,सागर साबळे सर्व आठवले गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_______________________________________________________________________________________


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या