Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

मा. श्री. अरुणरावजी इंगवले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ६ कोटी २० लाख रु. च्या विविध विकास कामांचा शुभारंभ

 


हातकणंगले 30 डिसेंबर:आळते, गावामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. अरुणरावजी इंगवले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ६ कोटी २० लाख रु. च्या विविध विकास कामांचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनसो मुश्रीफसाहेब यांच्या हस्ते संपन्न झाला.*

 

यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार विनयरावजी कोरे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार सुरेशरावजी हाळवणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले, माजी अध्यक्ष यंत्रमाग महामंडळ हिंदूराव शेळके, किरणरावजी इंगवले, माजी उपसभापती दिपक वाडकर, तहसीलदार कल्पना ढवळे, नगरसेवक राजू इंगवले, रमजान मुजावर, दिनानाथ मोरे तसेच सरपंच अजिंक्य इंगवले, उपसरपंच अमित पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments