कोल्हापूर :राहुल रेखावर जिल्हाधिकारी यांची निवड श्रेणीत पदोन्नती , करण्यात आली आहे सदरचे पण पदोन्नती 18 आयएस अधिकाऱ्यांना देण्यात आले असून सन 2011 या वर्षात 18 पदाधिकाऱ्यांची पदोन्नती झालेली माहिती मिळत आहे तसेच राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की पदोन्नती राहुल रेखावार जिल्हाधिकारी यांची त्याच पदावर होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले लवकरच त्यांची वरिष्ठ पदावर होणार असल्याची समजते.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची लवकरच वरिष्ठ पदावर निवड होणार
डिसेंबर ३०, २०२३
0
Tags

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या