Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

इचलकरंजीत झेप केंद्राचा प्रथम वर्धापन दिन‌‌ साजरा

झेप यन अक्षय मुलांचे केंद्र इचलकरंजी दि 3 ,नोव्हेंबर

(मानसशास्त्रीय समुपदेशन व रिमेडियल क्लास)

झेप केंद्राचा प्रथमझेप अध्ययन अक्षय मुलांचे केंद्र इचलकरंजी

(मानसशास्त्रीय समुपदेशन व रिमेडियल क्लास)

झेप केंद्राचा प्रथम वर्धापन दिन‌‌ साजरा

झेप केंद्राचा प्रथम वर्धापन दिन सोहळा दिनांक 2.11.2023 रोजी संपन्न झाला देणगीदारांचा सत्कार, लकी ड्रॉ तिकिटाचे उद्घाटन, पालकांचे मनोगत आदींनी हा कार्यक्रम रंगला.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतावर नृत्य सादर करून करण्यात आली.

पालकांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या पाल्याची झालेली प्रगती शाळेतील उपक्रम , या विषयी माहिती सांगितली. तसेच राहुल सदलगे, अंकुश मुधाळे, वृषभ भिवरे, प्रवीण पाटील, भूषण गुरव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय राहुल सदलगे साहेब यांनी केंद्राला संगणक देण्याची जबाबदारी स्वीकारली तर संतोष कुकडे साहेब यांनी आर्थिक मदत केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मयूर बरगे साहेब यांनी केंद्राला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

दिव्यांग सेना चे जिल्हाध्यक्ष श्री उत्तम चौगुले,हातकणंगले तालुका अध्यक्ष मयूर शिंगाडे तसेच ईतर संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत रेखा तेलवेकर, मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदा चंदुरे मॅडम यांनी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय शेळके सर यांनी केले तर आभार सहगुप्ता मोमीन यांनी मानले. वर्धापन दिन सोहळा दिनांक 2.11.2023 रोजी संपन्न झाला देणगीदारांचा सत्कार, लकी ड्रॉ तिकिटाचे उद्घाटन, पालकांचे मनोगत आदींनी हा कार्यक्रम रंगला.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतावर नृत्य सादर करून करण्यात आली.

पालकांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या पाल्याची झालेली प्रगती शाळेतील उपक्रम , या विषयी माहिती सांगितली. तसेच राहुल सदलगे, अंकुश मुधाळे, वृषभ भिवरे, प्रवीण पाटील, भूषण गुरव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय राहुल सदलगे साहेब यांनी केंद्राला संगणक देण्याची जबाबदारी स्वीकारली तर संतोष कुकडे साहेब यांनी आर्थिक मदत केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मयूर बरगे साहेब यांनी केंद्राला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

दिव्यांग सेना चे जिल्हाध्यक्ष श्री उत्तम चौगुले,हातकणंगले तालुका अध्यक्ष मयूर शिंगाडे तसेच ईतर संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत रेखा तेलवेकर, मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदा चंदुरे मॅडम यांनी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय शेळके सर यांनी केले तर आभार  सहगुप्ता मोमीन यांनी मानले.

Post a Comment

0 Comments