Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

कोल्हापूर सुरभी मित्र मंडळ विक्रमनगर ,ची भागात चर्चा


कोल्हापूर दि.26 सप्टेंबर.विक्रमनगर येथील सुरभी मित्र मंडळानी एक वेगळ्या  देखावा तयार केला होता, ज्या मध्ये  भगवान शंकर यांची मूर्ती ,गळ्या मध्ये नागदेवता ,नागावरती  श्री गणेश बाप्पांची मूर्ती मान डोलत असता, नागावर्ती गणेश मूर्ती डोलत असलेली पाहायास मिळत होती, तसेच शंकर भगवान ,यांच्या हातात असलेलं त्रिशूल खाली वर हलत असलेले व डोळे उघड  झाप करत असलेले देखावा सादर करण्यात आला होता.नागरिकांनी सदरचा देखावा पाहण्यास  गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments