कोल्हापूर: डाॅक्टर राजेश गायकवाड यांची कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.ते सातारा येथे सहायक संचालक कुष्ठरोग विभाग पदी कार्यरत होते.डॉक्टर योगेश साळी यांचे बदली झाल्या मुळे, कोल्हापूर येथे पद रिक्त होते ,त्या ठिकाणी डाॅ. संजय रणवीर यांचे कडे अतिरिक्त कार्यभार होता.व त्यांच्या ठिकाणी डाॅ राजेश गायकवाड यांची नियुक्ती कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments