समितीने केल्य.मागण्या
1. सांगली कार्यालयाचे बांधकाम कामगारांचे कामकाज त्वरित थांबून इचलकरंजी येथे सुरू करावे.
2 .एस .टू .ओ .कंपनीचा कामगार वर्ग ताबडतोब भरती करावा.
3.मध्यान भोजन योजनेची कामगारांना कारणे ठेकेदार कंपनीकडून वितरण न होता ए .सी .एल. कार्यालयातून समक्ष कामगारांना वितरण करून द्यावं.
4.सुरक्षा संच व आत्या आवश्यक संच मध्ये सर्व साहित्य असल्याशिवाय वितरण करू नये.
5.पाच वर्षाच्या पावत्यांना शेवटची रिन्यूअल पावती न देता त्या वर्षाच्या स्वतंत्र रिन्यूअल पावत्या देण्यात याव्या
6.विविध लाभाच्या मंजुरी झालेल्या लाभाची रक्कम आठ दिवसात कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात यावी.
7.इचलकरंजी ए सी एल कार्यालयातील रिक्त असलेल्या जे एल ओ व शॉप इन्स्पेक्टर यांच्या जागा त्वरित भरा.
8.नवीन नोंदणी रिन्यूअल साठी 90 दिवसाचा इंजिनियर अथवा ग्रामसेवक यांचा दाखला व समक्ष असल्याशिवाय स्मार्ट कार्ड व पावती देण्यात येऊ नये.
9.कंपनीकडून कमी केलेले कामगार नवीन मिळालेल्या कंपनीकडे घेण्यात येऊ नये इचलकरंजी आयडी बंद केल्यापासून कामगार मयत झाल्यास त्याला जबाबदार संबंधित मंडळ राहील काय?
10.सदर बांधकाम कामगारांचे इचलकरंजी आयुक्त कार्यालयामध्ये नवीन नोंदणी नूतनीकरण व इतर लाभाचे सर्व कामकाज बंद आहे ,पुढील काही दिवसात निवडणूक येणार असून लवकरच आचार संहिता लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे लवकर इचलकरंजी आयुक्त कार्यालय मधील कामकाज चालू करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन कृती समितीकृती समितीमार्फत करण्यात येईल असा इशारा आला.सदरच्या पत्राची दखल घेत लगेचच माननीय आयुक्त पोळ यांनी कारवाई करून पुढील कामकाज सुरळीत करतो.असे आश्वासन दिले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री पोळ यांनी त्वरित बांधकाम कामगार संघटना प्रश्न
मार्गी लागला. वरील निवेदन देताना
इचलकरंजी समन्वय बांधकाम कामगार कृती समिती.अध्यक्ष संजय कांबळे, उपाध्यक्ष रफिक मुजावर ,सचिव सुभाष लोखंडे ,लोकहित महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना.
नसीर बारगीर कोल्हापूर जिल्हा वायरमन बांधकाम कामगार संघटना,देवानंद कांबळे ,संतोष बिरजे, राष्ट्रवादी बांधकाम कामगार संघटना मच्छिंद्र कांबळे हातकणगले तालुका बांधकाम कामगार संघटना. जितेंद्र ठोंबरे, रफिक मुजावर, नवनिर्माण बांधकाम कामगार संघटना नितेश दीक्षांत ,गणेश कांबळे, लोकराज्य जनरल कामगार संघटना जितू ठोंबरे ,ई या वेळी सहभागी झाले होते.
____________________
____________________

Post a Comment
0 Comments