Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

भाजपा नूतन जिल्हाध्यक्ष कार्यालय प्रवेश

 


भाजपा नूतन जिल्हाध्यक्ष कार्यालय प्रवेश

कोल्हापूर: भाजपा कोल्हापूर शहर नूतन जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण नूतन जिल्हाध्यक्ष श्री राहूल देसाई, श्री राजवर्धन नाईक-निंबाळकर यांचा कार्यालय प्रवेश नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भाजपा जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क, कोल्हापूर  येथे आज संपन्न झाला. मान अध्यक्षांचा सन्मान कार्यकर्त्यांचा यामुळे कार्यकर्ते भारावून गेले होते. विजय दादांचा कार्यालय प्रवेश अत्यंत आगळावेगळा झाला.यावेळी सर्व कार्यकर्त्यांना फेटे बांधण्यात आले होते. व फोर व्हीलर व टू व्हीलर रॅलिने करण्यात आला. यावेळी भव्य रॅली काढण्यात आली. 

असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतला. कार्यालयात फित कापून कार्यालय प्रवेश करण्यात आले. तिन्ही अध्यक्षांना कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments