कोल्उहापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी फाउंडेशनच्या वतीने उद्योग मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन महेश जाधव , भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते आज झाले. यावेळी गायत्री राऊत दीपक जाधव रशीद बारगीर व भरारी फाउंडेशनच्या सर्व संचालिका उपस्थित होते.
चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी फाउंडेशनच्या वतीने उद्योग मेळाव्याचे आयोजन
ऑगस्ट २६, २०२३
0
कोल्उहापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी फाउंडेशनच्या वतीने उद्योग मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन महेश जाधव , भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते आज झाले. यावेळी गायत्री राऊत दीपक जाधव रशीद बारगीर व भरारी फाउंडेशनच्या सर्व संचालिका उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या