कोल्हापूर :उचगाव, ता: करवीर
मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून ते 14 ऑगस्ट 2023 पर्यंत उजगाव ग्रामपंचायत मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याच्यामध्ये आज दिनांक 14 / 8 /2023 रोजी भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक व पोलीस दलातील माजी पोलीस कर्मचारी अधिकारी यांचा सत्कार उचगाव
ग्रामपंचायत च्या वतीने घेण्यात आला. कार्यक्रमास लोकनेते सरपंच श्री मधुकर चव्हाण, उपसरपंच श्री विनायक करी, पोलीस पाटील स्वपनील साठे, तलाठी शरद पाटील, ग्रामसेवक दत्ता धनगर ,
तंटामुक्त अध्यक्ष श्री राजेंद्र चौगुले, कावजी कदम ,
अधिकारी आणि माझी पोलीस कर्मचारी, अंगणवाडी सेविका आशा वर्कर कन्या विद्या व
कुमार विद्या मंदिर
जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी संजय चौगुले वतनदार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
__________________



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या