Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

औरंगजेब आमचा बाप आहे असा स्टेटस ठेउन, तेड निर्माण करणाऱ्या तरुणांविरोधात कारवाई करा मनसे.


  कोल्हापूर:छत्रपती शिवाज  महाराज यांचा 350 व्या शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहामध्ये कोल्हापूर साजरा होत असताना औरंगजेब आमचा बाप आहे असा स्टेटस लावून सामाजिक विषमता व तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सदर बाजार येथील साजिद शेख हर्षद बेपारी व फरहान मोमीन यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व अशा जिहादी मुसलमानांना कायमस्वरूपी धडा शिकवावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे शाहूपुरी पोलिसांना निवेदन देण्यात येत आहे.याप्रसंगी  शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले , जिल्हा सचिव प्रसाद पाटील , विद्यार्थी सेना सेल जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत , विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे , सम्मेद मुधळे, शहर उपाध्यक्ष उत्तम वंदूरे, सागर साळोखे, ओंकार  क्षीरसागर , यश केंबळे ,   शिंदे, अमित साळुंखे ,शंतनु इत्यादी   कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments