Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस कोल्हापूर मध्ये जलोशात साजरा.

 


कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस कोल्हापूर मध्ये जलोशात साजरा.


कोल्हापूर:   दिनांक 12 जून 2023 रोजी  खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांचे चिरंजीव कृष्णात धनंजय महाडिक यांचा वाढदिवस कोल्हापूर येथे धुमधडाक्यात साजरा करण्यात  आला. यावेळेस नाना कदम व जिल्ह्यातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.मोठ्या प्रमाणात तरुणांनी शुभेच्छा देत वाढदिवस साजरा केला.

Post a Comment

0 Comments