कोल्हापूर:-18 जून 2026
महराष्ट्र जीवन प्राधिकरण कडील पाणी पुरवठा सुरळीत सुरू करणेसाठी आज प्रत्यक्ष मुख्य पाणी पुरवठा उपसा केंद्रावर जावुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडील अधिकारी श्री राजेंद्र मिस्त्री , सौ. रोहीणी शिंदे मॅडम यांचे बरोबर चर्चा करताना
उंचगावचे लोकनियुक्त सरपंच श्री मधुकर चव्हाण , ग्रा.प डिपुटी सरपंच श्री संदीप पाटील , ग्रा प सदस्य श्री विराग करी व ग्रामपंचायत अधिकारी श्री राजेंद्र गाढवे . नदीपात्रत पाण्याचा साठा कमी असल्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापर करण्यात यावा ही विनंती…करण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या