Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

स्मॅक भवन येथे सेमिनारचे आयोजन

कोल्हापूर:- स्मॅक भवन येथे आयोजित सेमिनारमध्ये निओ रिस्क मॅनेजमेंट अँड इन्शुरन्स ब्रोकर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर गोपाळ शेळके यांचा सत्कार करताना स्मॅक अध्यक्ष जयदीप चौगले, डावीकडून उपाध्यक्ष भरत जाधव, एसईपीसी चेअरमन आय. ए. पाटील, स्मॅक अध्यक्ष मोहन कुशिरे, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे कुशल सामाणी व आयआयएफचे खजानिस अभिषेक सोनी है उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments