(हातकणंगले) माणगाव चे सरपंच राजू मगदूम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मा. आमदार प्रकाश आवाडे (आण्णा ) व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांनी शुभेच्छा दिल्या
यावेळी कार्यक्रमास जि प सदस्य प्रसाद खोबरे , स्वाभिमानीचे नेते सावकर मादनाईक , उद्योगपती धनंजय टारे ,शैलेंद्र आडके ,अभय काश्मिरे , साजणी चे सरपंच शिवाजी पाटील - तिळवणीचे सरपंच राजेश पाटील - उपसरपंच विद्या जोग ,जिनगोंडा पाटील , आय वाय मुल्ला ,उद्योगपती संदीप कारंडे,जिनगोंडा पाटीलआदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments