पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाते
पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असल्यामुळे १४ नोव्हेंबर हा दिवस भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो . ते भारताचे पहिले पंतप्रधान आणि देशाच्या स्वातंत्र्य आणि विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे महान नेते होते. नेहरूंनचे मुलांवर खूप प्रेम होते आणि ते त्यांना "चाचा नेहरू" म्हणत. त्यांचा असा विश्वास होता की मुले हे राष्ट्राचे भविष्य आहेत आणि त्यांना प्रेम आणि योग्य काळजीची आवश्यकता आहे.
बालदिन 2024, भारतात 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो , आणि त्यांची कदर केले. हा विशेष दिवस मुलांचा आनंद, हक्क आणि कल्याण यावर लक्ष केंद्रित करतो. हे प्रत्येकाला उज्ज्वल भविष्यासाठी मुलांना प्रेम, काळजी, शिक्षण आणि सुरक्षित वातावरण प्रदान करण्या च्या महत्त्वाची आठवण करून देते.त्यांचे मत असे होतेे की लहान मुले ही देशाचे भविष्य आहे.
बाल दिनानिमित्त मीरा नर्सिंग होम रुईकर कॉलनी कोल्हापूर यथे ,डॉ सुहास कुलकर्णी यांनी बालकांची कशी काळजी घ्यावी,याचे मार्गदर्शन पालकांना मुलाखती द्वारी केले.
👁️ See Video below👁️
मिरा नर्सिंग होम कोल्हापूर येथे बाल दिना निमित्त मुलांनी रंगकामाचा आनंद लूटला.
___________________________________



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या