कोल्हापूर:-
या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।
शारदीय नवरात्रोउत्सव निमित्त करवीर निवासिनी अंबाबाईचे *खासदार धनंजय महाडिक* यांनी सहकुटुंब दर्शन घेतले व देवीची पूजा केली. सर्वांना सुख, शांती आणि समाधान लाभुदे, असे मागणे आई अंबाबाईच्या चरणी , केली कोल्हापूर मध्ये आई अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी आपल्या, कुटुंबासमवेत दर्शन घेतले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या