CBS स्टॅन्ड कोल्हापूर येथे संशयित रित्या इसमाचा मृतदेह सापडला.
एरवी नेहमीच गजबजलेली ठिकाण दिवसा हजारो प्रवासी ये जा करत असतात. अनेक प्रवासी लांबचा प्रवास करून रात्री उशिरा cbs स्थानाकावर उतरतात.पुढे आपल्या गावी जाण्यास ,रात्री उशिरा आपल्या गावी जाता येत नसल्यामुळे, अनेक महिला पुरुष तसेच लहान लेकरं यांना रात्र ी .बस स्थानकावरतीच मुक्काम ना विलजस्तव करावा लागत आहे ,या ठिकाणी दिवसा दोन सेक्युरिटी गार्ड व रात्री दोन सेक्युरिटी गार्डने नेमलेले असतात, cbs परिसर मोठा असल्याने.दोन सेक्युरिटी गार्डने. ईतका परीसराकडे लक्ष ठेवणे शक्य होत नाही.ईथे शासनाने पोलीस कर्मचाऱी ठेवण्याचे आवश्यक असून.कायदा व सुव्यवस्था याची अंमलबजावणी व्हावे म्हणून इथे पोलीस स्टेशन24 तास असायला हवेत या उलट.पोलीस केव्हातरी येतात ,आसे समजते.पेट्रोलिंग करणारी वाहन देखील येत असतात.
👆 click forVideo 👆
या ठिकाणी 24 तास पोलीस बंदोबस्त हवा असल्याने पोलीस बंदोबस्त मिळत नाही ,एखादा मोठा अनुचित प्रकार घडल्यावरती पोलीस यंत्रणेची डोळे उघडणार काय ? नेहमीच वाढत चाललेली या भागात गुन्हेगारी तसेच रात्री एखाद्याला गाटून काही टवाळखोर मुले एकट्याला बाजूला नेऊन मारहाण करून त्याच्यांकडून मोबाईल ,पैसे व मौल्यवान वस्तू काढून घेतात ,अशा प्रकाराच्या किरकोळ तक्रारी नेहमीच या परीसरात घडत आसतात. .सीसीटीव्ही कॅमेरा आहे तस पण स्टैंड वरती गर्दीचा फायदा घेत काही महिला.चोरीच्या उद्देशाने महिलांच्या गळ्यातील दागिने मोबाईल, पर्स,पिशव्या,पाकिट इत्यादी गोष्टी हातो आता लंपास करतात.आशा पाकीट मार महिला टोळके देखिल कार्यत आहे आसे देखिल समजते. CBS मध्ये एका नामांकित टि व्ही ,चॅनेलने गोपनीय रीत्या महिला एस टि मध्ये गर्दीचा फायदा घेत चोरीचा प्रकरण उघडकीस आले होते ,महीले चडत असताना ,पर्स मध्ये हात घालते वेळेस लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग करून बातमीला दाखवली होती, त्या वरती त्या महिलांना अटक देखील करण्यात आली होती.
हली क्राईम चा रेशो जिल्ह्याचा दिवसे दिवस वाढत आहे.प्रत्येकाचा इंटरेस्ट पैसा कमावणे आहे हाच झाला आहे ,माणुसकी नावाची गोष्ट उरलेलीच नाही.
असाच एक विचीत्र प्रकरण 25 तारखेला रात्री घडले, रात्री 10 :30 सुमारात.संदिप रामगोंडा शिरगावे या नावचा ईसम ( रा:चिचवाड ता: शिरोळ ) अंदाजे वय 35 , याचे झोपलेल्या अवस्थेत पहाटे सेक्युरिटी वालेला मृत झाल्याचे देह आढळला ,CBS आवारात होटेल च्या कठड्यावर पहायाला. ,त्याने तात्काळ शाहुपुरी पोलीसांना कळवले , पिवळ्या रंगाचा हाफ टि शर्ट व काळ्या रंगाची फूल पैंट डोक्याला उशाखाली सैक. पैंट मधून खिशातून खली पडलेली किल्ली. पोलीसांना खिशामध्ये छोट्या डयरी मिळाली, त्यावरुन त्याच्या घरच्यांना संपर्क पोलीसांनी केला.पोलिसांनी मयत इसमाच्या गळ्यात भवती खुन आढळली, पहाताच संशय आला.आणी पोलीस चक्र फिरू लागली.LCB,व शाहुपुरी पोलीसांनी शिताफिणे अवघ्या चार तासात यंत्रणेणे छडा लावला. श्ववनाची मदत घेतली.सीसीटीव्ही मध्ये एक पुरुष आणि महिला त्यास कट्यावर झोपवत असताना आढळले. ते मयताचे सासू सासरेच. बायकोंनेच आपल्या आई वडीलांना सागितले होते कि नवर्याचा बंदोबस्त करा नाहीतर मि आत्महत्या करणार. यावरुन जावायाचा काटा काडला .मयताच्या खिशात तिन तिकीटे आढळ्ल्या.रा 8:30 वा गडहिंग्लज तिघे कोल्हापूर विना वाहक बस मध्ये बसले.
एका आईच काळजाचा तुकडा या जगातून नाहीसा झाला खरोखर हा प्रसंग कोणावरही असा येऊ नये एखादा मंत्री आला तर त्याला त्याला शेकडो पोलीस तैनात करून सगळी यंत्रणा त्याच्या मागे लागते.व एक सर्व सामान्य मनुष्या चा घात होतो, आणि तो फिरस्त्यासारखा पडतो.
आरे वारे भगवान तुझी करणी. कायदे येवडे कडक केले पण मात्र आज कायद्याचा धाक मात्र कमी झालेला पहयाला मिळत आहे. लोक छोट्या मोठ्या गोष्टी साठी एक मेकचा निर्घृण खुण करत आहेत.भ्रष्टाचार वाढला आहे .दिवसा ढवळ्या चोर मंदिरातले देवाचे दागिण्यावर डला मरत आहेत.ईग्रजांचा काळ बरा होता असे म्हणणे योग्य ठरेल. हाली पोलीस ंचा धाकच उरलेला नाही .लोकांमध्ये माया प्रेम होते, आजकालच्या जगात स्वतःचा मुलगा आईचं काळीज खाऊन टाकतोही कोल्हापुरातील सत्य घटना होय.
पोलीसांना 12 ते 24 तासापर्यंत ड्युटी लावली जाते,वाढत्या लोकसंख्येप्रमाणे पोलिसांची भरती झालेली नाही त्यामुळे अतिरिक्त ताण पोलिसांवर पडत आहे, ना त्यांना घरचे सुख ना कामावरती सुख.या गोष्टी कडे मुख्यमंत्री, गृह विभागाणे व पालकमंत्री यानी गांभीर्य पूर्वक लक्ष दिले पाहिजे. तसे पाहीले तर बदनाम झालेले पोलीस ,सर्वच खाबूडे वृत्तीचे पोलीस नाहीत तर प्रामाणिकपणे नोकरी करणारे देखील आजच्या या काळात पोलीस व पदाधिकारी आढळतात त्यांना सलाम.
Superintendent of police Kolhapur should take immediate action and police person should be appointed hence forth 24x7 hours at Kolhapur Central Bus Depot for public security.

Post a Comment
0 Comments