Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

76 वर्ष झटली म्हणून लाल परी नटली


ST, लाल परी चे आज रोजी ७६वाा वर्धापन दिन कोल्हापूर येथे साजरा करण्यात आला

 त्यानिमित्त आज एसटी डेपो पूर्णता सजवून, रांगोळी काढून केक देखील कापण्यात आला. 

गोरगरीब जनते  साठी व एसटीचा प्रवास सुखमय करण्यासाठी हे महामंडळ सातत्यपूर्वक गेले 76 वर्ष उत्तमरीत्या कामगिरी बजावत आहे.

 एसटी महामंडळने अगदी खेडूपाड्यात जाळे विनले असून, प्रत्येक खेडूपाड्यात पोचली आहे. प्रवाशांना सुरक्षित व सुखमय प्रवास देवू करत आहे.अशा एसटी लाल परीला सलाम करणे योग्यच आहे.

Post a Comment

0 Comments