Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

राज्यात उत्कृष्ट मतदानला प्रतिसाद, कोल्हापूरकर मतदानात जागृत.

 

माजी नगरसेवक सुरेश पाटील  मतदानाचा हक्क बजवताना.  (टेंबलाईवाडी शाळेत कोल्हापूर)

राज्यात उत्कृष्ट मतदानला प्रतिसाद, कोल्हापूर मतदानात जागृत.

कोल्हापूर: दि 7 मे 24जिल्हा मतदान करणेत आग्रेसर. सर्व मतदान चांगल्या रीतिने शांततेत अपवाद वगळता पार पडले.


वयोवृद्ध व्यक्ती मतदान करून परतताना टिपलेले चित्र.

या मध्ये जिल्हाधिकारी यडगे यांनी नियोजन बद कामगिरी पार पाडली,तसेच पोलीस अधिक्षक यांनी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली.

मतदाना  करण्यासाठी अगोदर जिल्हाअधिकारी यांनी केलेले आव्हान लोकांना त्याचा फायदा झाला.

प्रत्येक तालुक्यात मतदान चांगले झाले.

कोल्हापूर जिल्हाअधिकारी अमोल यडगे.

-------                     --------

महाराष्ट्र राज्य झालेली मतदान टकेवारी


कोल्हापूर मतदान70.35 उमेद्वार (23).


हातकणंगले 68.07उमेद्वार(27).

लातूर61.41 उमेद्वार (28).

सातारा 63.07उमेदवार (16)

उस्मानाबाद 63:00ऊमेदवार (31).

बारामती54.58उमदेवार(38)

रायगड58.01उमेदवार(13).

माढा62.11उमेदवार(32).

सोलापूर 57.64उमेदवार(21).

सांगली 60.00 उमेदवार. (20)

सिंधुदुर्ग व रत्नागिरी 64उमदवार (9).

_______________________




Post a Comment

0 Comments