Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप कधी होणार ते पहा.

 

 मुंबई:

 खासदार पँथर चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांचा वाढदिवस दी 13 मार्च रोजी असतो , साहेबांवरती प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्ते यांना नम्र विनंती आहे की वाढदिवसानिमित्त सदर दिवशी मुंबई येथील निवासस्थानी साहेबाना शुभेच्या देणेकरीसाठी कोणीही येऊ नये. कारण दी.17 मार्च रोजी मुंबई येथील चैत्यभूमी वरती काँग्रेसचे नेते  राहुल गांधी  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी व काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप
शिवाजीपार्क येथे होणार आहे, तरी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने वरील ठिकाणी सकाळी दहा वाजता उपस्थित रहावे असे आवाहन माजी मंत्री, खासदार चंद्रकांत हंडोरे जनसंपर्क कार्यालय वतीने करण्यात येत आहे. 

Post a Comment

0 Comments