धावपळीच्या युगात डॉक्टरांनी काढला स्वतः साठी वेळ.
कोल्हापूर दि:18 फेब्रुवारी.
प्रॅक्टिशनर डॉक्टर यांच्या संघटनेकडून आज कोल्हापूर येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
______________________________________________
____________________________________________________________________
डॉक्टरांनी या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून फिटनेस चा मंत्र संपूर्ण कोल्हापूरला देण्याचा प्रयत्न या निमित्ताने झालेला आहे. यावेळी डॉ. संजयदादा यांनी डॉक्टरांच्या सोबत क्रिकेट खेळण्याचा आनंदीही लुटला.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या