Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

चोरी करण्याच्या उद्देशाने दिवसाढवळ्या कुलूप तोडून घरात घुसला, आणि त्याच वेळी त्याचा डाव फसला.


संशयित आरोपी अस्लम मेहबूब संदी

आजरा:आजरा पोलीस ठाण्याच्या ,हद्दीत दिनांक 2 /1/2024 रोजी दुपारी 1वाजता च्या सुमारास  आजरा येथील सुहास पांडुरंग गुरव वय वर्ष 50  व्यवसाय शेती आहे, याच्या आईच्या घरचे  दार बंद असताना, कुलूप तोडून चोरीच्या उद्देशाने स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने
घरात प्रवेश केला. संशित रित्या घरीच आढळला ,त्यांचे नाव अस्लम मेहबूब संदी वय वर्ष 27 मड्डी, गवसीद तालुका अथणी ,जिल्हा बेळगाव, कर्नाटक राज्य या ठिकाणी राहत आहे. पोलिसांनी अस्लम संदी याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच  त्यांनी कबुली दिली. चोरीच्या उद्देशाने तो घरात शिरला होता ,रेकॉर्ड  वरील  चोरी  करणारा गुन्हेगार  आसल्याचे तपासणी दरम्यान कळले, कर्नाटक राज्यात त्याच्यावर अनेक  गुन्हे दाखल आहेत, महाराष्ट्र राज्यत देखील 
त्याच्यावर आनेक , गुन्हे असू शकतात अशी दाट शंका व्यक्त होत आहे, सदरच्या प्रकरणात एस के हारुगडे सहाय्यक पोलीस निरीक्षक, आजरा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बकल नं.1955 बि.डी .कांबळे हे करीत आहेत,   सहाय्यक फौजदार  डी.एम. शिंदे हे दाखल आमलदार असून संशयित गुन्हेगार अस्लम संदी  या कडून चोरीचे अनेक गुन्हे. महाराष्ट्र व कर्नाटकात राज्यात केले असावे.आसा संशय व्यक्त होत आहे.
___________________
______________________




Post a Comment

0 Comments