कोल्हापूर : टोप येथे हायस्कूल जवळ बंद पडलेला बुलडोजर चालू करण्याचा प्रयत्न करत वेळी आकसमीतरीत्या चालू झालेल्या बुल्डोजर मुळे चालक मालकाप्पा बाळाप्पा नाईक (वय ४०, रा. कोगे, करवीर) हा गंभीर जखमी झाला. सदरची घटना कोल्हापूर कराड हायवेवर झाली.सदरची घटना
१ डिसेंबर रोजी दुपारी झाली .चालकाला सिपीआर मध्ये दाखल केले असता उपचारा पूर्वीच त्याचा मृत्यूझाल्याचे डॉक्सांटरां कडून सांगण्यात आले. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments