Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

शकायना प्रेरर ग्रुप कोल्हापूरने राज्य स्तरीय स्पर्धा आयोजित केल्या.

काल्हापूर: शकायना प्रेरर ग्रुप  कोल्हापूरने   राज्य स्तरीय
 पवित्र शास्त्र अभ्यास स्पर्धा ( बायबल 
क्विझ)
घेण्यात आल्या  " ज्याला ज्ञान प्राप्त होते,
जो सुज्ञता संपादन करितो,
  तो मनुष्य धन्य होय ."
               नितीसुत्रे - 13:3

 *शकायना प्रेयर ग्रुप*
    9 व्या वर्धापनदिनानिमित्त* 
*"कोण बनणार बायबल ज्ञानी*"
    मराठी बायबल क्विझ स्पर्धा व बायबल आधारित सामान्य ज्ञान ग्रुप स्पर्धा  [ तोंडी ]
                  *बक्षीस*
*️⃣प्रथम क्रमांक :- रु.10000/- आणि ट्राॅफी🏆
*️⃣द्वितीय क्रमांक :- रु.7000/- आणि ट्राॅफी🏆
*️⃣तृतीय क्रमांक :- रु. 5000/- आणि ट्रॉफी 🏆
*️⃣उत्तेजनार्थ :- रु.3000/- असे होते
.यामध्ये राज्यातील विविध मंडळ्यांनी भाग घेतला होता.त्या मध्ये प्रथम क्रमांक रत्नागिरी चर्च ने घेतला, द्वितीय क्रमांक न्यू लाइफ फेलोशिप चर्च कोल्हापूरने पटकावला, तिसरा  क्रमांक विक्रमनगर चर्च कोल्हापूर या मंडळींनी  घेतला.
               

आज 
विक्रमनगर चर्च मध्ये भाग घेतलेला स्पर्धकांचे पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. त्याच प्रमाणे रेव्ह संजय धनवडे यांनी सर्वांसाठी प्रार्थना करून शुभेच्छा दिल्या.

चर्चे सचिव संदीप वाघमारे,विजय काळे, वसंतराव निगडे,योहानराव चौगुले,या वेळी श्रीमती शशिकला विजय कदम यांनी सर्वांचे सत्कारा बद्दल आभार मानले.
---------------------------
जाहीरात
__________________




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या