गणेश भक्त तसेच नागरिकांना मदत, स्वागत बुथ उभा करण्यात आला होता. या मध्ये डॉ. मैडी तांमगावकर यांनी पुढाकार घेतला.
यावेळी पोलीस समितीचे,सौ सारिका भोसले,सौ मृणालिनी चव्हाण,सुनील चव्हाण
माजी पोलीस
उपाधीक्षक श्री आर आर पाटील,कबीर सावंत,सदरच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
या कार्यक्रमासाठी
पोलीस समाचार चे उपसंपादक कबीर सावंत ,रंजीत सातपुते,विराज हिरेमठ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
9970301197
________________



Post a Comment
0 Comments