जाधवाडी परिसरातील तरुण मंडळे येणाऱ्या भाविक भक्तांना गणेश बाप्पांना विसर्जन करण्यास मदत करत आहेत. तसेच सालाबाद प्रमाणे फ्रेंड्स ग्रुप जाधववाडी यांच्या वतीने येणाऱ्या भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप शकरण्यात येत आहे.सदरच्या कार्यक्रमाला अध्यक्ष अभिषेक जाधव उर्फ लल्या ,दक्ष राज्य न्यूज शी बोलताना माहीती दिली.
__________________

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या