मुख्यपृष्ठविशेषआजम जमादार फौंडेशन तर्फे कॅरम स्पर्धेचे आयोजन . आजम जमादार फौंडेशन तर्फे कॅरम स्पर्धेचे आयोजन . Dakshrajya News ऑगस्ट १७, २०२३ 0 कोल्हापूर :आपल्या देशाच्या अमृतमहोत्सवी १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनानिमत्ताने कॅरम खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी कै. मंजुर बागवान नॅशनल चॅम्पियन यांच्या स्मरणार्थ कॅरम स्पर्धेचे आयोजन आजम जमादार फौंडेशन तर्फे मुस्कान लॉन येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे युथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक यांनी केले. यावेळी विजय जाधव सर राजश्री शाहू पुरस्कार विजेते, आजम जमादार, नितिन सोनटक्के, अख्तर शेख, सम्राट लकडे, झाकीर जमादार, शाहरुख गडवाले, शोभा कामत, नाजीम आत्तार, नरेश जाधव, असीफ शिपाई, अश्रफ शेख,खेळाडू उपस्थित होते. Tags कार्यक्रम खेळ. विशेष थोडे नवीन जरा जुने
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या