Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अक्षय चौगुले पो उपनिरीक्षक चा केला सत्कार.


शिरोळ:नुकताच MPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला, यामध्ये अकिवाट ता.शिरोळ येथील विराचार्य बाबासाहेब कुचनुरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन निवासी केंद्रातील विद्यार्थी अक्षय अजितकुमार चौगुले याने घवघवीत यश संपादन करत महाराष्ट्रात 26 वा क्रमांक मिळवून त्याची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करताना माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर . यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार, अक्षय याचे वडील अजित चौगुले बंटी चौगुले,जयसिंगपूरचे मा.नगरसेवक राजेंद्र झेले  आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments