Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

महिलांच्या सांस्कृतिक महोत्सवास आमदार राजूबाबा आवळे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.


महिलांच्या कलागुणांना वाव देणारा कार्यक्रम उत्साहात.

हातकणंगले : (चोकाक)दक्षिण भारत जैन सभेच्या वीर महिला मंडळ मध्यवर्ती समिती व वीर महिला मंडळा शाखा चौकाक यांच्या संयुक्त विद्यमाने चौकाक ( ता. हातकणगंले ) येथे महिलांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून  आमदार राजूबाबा आवळे हे उपस्थित होते ,कार्यक्रमात अरिहंत उद्योग समुहाचे संस्थापक रावसाहेब पाटील ( दादा ) यांना वीर भामाशाह पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच  सांस्कृतिक गुणगौरव पारितोषिक आणि सन्मान सोहळा संप्पन झाला.


यावेळी रावसाहेब जि. पाटील,  माधव डोर्ले,  भालचंद्र पाटील, संजय शेटे, राजेंद्र झेले, सुरेश रोटे, बाळासाहेब पाटील, अरविंद मजलेकर, श्रीकांत सांगावे,  दादासो पाटील, भुपाल गिरमल, अनिल बागणे,  सुलक्ष्मी पाटील, लता सांगावे, संगिता सावळवाडे, पद्मजा देशिंगे, विजयाताई पाटील, सुरेखा पाटील, स्मिता खोत,भारती पाटील, निर्मला पाटील,स्वरुपा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

Post a Comment

0 Comments